हॉटनेस ओव्हरलोड! प्रसिद्ध अभिनेत्रीचे मोनोकिनीमध्ये शूट

By Aarti Vilas Borade
Oct 18, 2024

Hindustan Times
Marathi

सध्या सोशल मीडियावर एका प्रसिद्ध अभिनेत्रीचे फोटो व्हायरल झाले आहेत

या फोटोंमध्ये अभिनेत्रीने मोनोकिनी परिधान केली आहे

या अभिनेत्रीच्या हॉट फोटोने सर्वांते लक्ष वेधले आहे

ही अभिनेत्री साऊथमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे

तिचे नाव डिंपय हयाती आहे

डिंपलने थायलंडमध्ये फिरतानाचे फोटो शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये तिचा हॉट लूक इंटरनेटचे तापमान वाढवत आहे

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान