दिलजीत दोसांझने भारतातील कॉन्सर्टसाठी का दिला नकार!

By Aarti Vilas Borade
Dec 16, 2024

Hindustan Times
Marathi

दिलजीत दोसांझ भारतातील विविध शहरांमध्ये परफॉर्म करताना दिसत आहे

त्याची दिल लुमिनाटी टूर सध्या सुरु आहे

दिलजीतची जगभरात प्रचंड क्रेझ पाहायला मिळते

त्याच्या प्रत्येक कॉन्सर्टला तुफान गर्दी असते

पण आता दिलजीतने पुन्हा भारतात कॉन्सर्ट करण्यास नकार दिला आहे

भारतात लाईव्ह शोसाठी पायाभूत सुविधा नाहीत असे दिलजीत म्हणाला

परिस्थिती सुधारेपर्यंत दिलजीत कॉन्सर्ट करणार नसल्याचे समोर आले आहे

रोज मिरची खाण्याचे ७ आरोग्यदायी फायदे

Pinterest