गायक आतिफ असलमच्या पत्नीला पाहिलेत का?
By
Aarti Vilas Borade
Apr 28, 2024
Hindustan Times
Marathi
बॉलिवूड गाण्यांमधून लोकप्रियता मिळवणार पाकिस्तानी गायक म्हणजे आतिफ असलम
आतिफ असलम हा पाकिस्तानी गायक आहे
बॉलिवूड गाण्यांमधून आतिफने जगभरात लोकप्रियता मिळवली
२०१३ मध्ये आतिफने साराशी लग्न केले
लाहोरमध्ये त्यांचा निकाह झाला होता
आतिफ पत्नीसोबतचे फार फोटो सोशल मीडियावर शेअर करत नाही
पण शेअर केलेल्या फोटोंवरुन साराही अतिशय सुंदर असल्याचे दिसत आहे
गरोदर महिलांनी आपल्या आहाराबाबत खूप काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने त्यांना अनेक फायदे होतात.
गरोदर महिलांसाठी भोपळ्याच्या बिया खूप फायदेशीर!
Unsplash
पुढील स्टोरी क्लिक करा