चिया सीड्सचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? 

pixa bay

By Tejashree Tanaji Gaikwad
Nov 19, 2023

Hindustan Times
Marathi

चिया बिया थंड असतात. 

pixa bay

चिया बिया शरीरात थंडावा देतात.  

pixa bay

या बिया फायबरने भरलेल्या असतात. 

pixa bay

हृदयविकाराचा धोका कमी होतो

pixa bay

हाडे मजबूत होतात

pixa bay

यात अँटी-ऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते. 

pixa bay

यात हाय प्रोटीन असते.

pixa bay

हे पोषक तत्वांनी भरलेले असतात.

pixa bay

या बिया वजन कमी करण्यास मदत करू शकतात 

pixa bay

जाणून घ्या तिळाचे फायदे