सई ताम्हणकरची पहिली मालिका माहिती आहे का?

By Aarti Vilas Borade
Apr 22, 2024

Hindustan Times
Marathi

मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते

सईने आजवर अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे

पण चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी सई मालिकांमध्ये काम करत होती

सईची पहिली मालिका तुम्हाला माहिती आहे का?

सईने 'ह्या गोजिरवाण्या घरात' या मालिकेत काम केले 

मालिकेत तिने मधुरा ही भूमिका साकारली होती

YouTube

सईसोबत मालिकेत अभिनेता अविष्कार दारव्हेकर दिसला होता

Social media

वयाच्या १५व्या वर्षी अक्षयच्या लेकाने सोडले घर