शाहिद नाही तर 'या' अभिनेत्यावर होते करीना कपूरचे प्रेम

By Aarti Vilas Borade
Mar 18, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूडमध्ये अफेअर, ब्रेकअप, लग्न, घटस्फोट या गोष्टी सुरुच असतात

पण चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकाराच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते

आज आपण करीना कपूरच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेणार आहोत

करीना कपूर खानचे अभिनेता शाहिद कपूरवर जीवापाड प्रेम होते, पण त्यांचा ब्रेकअप झाला

शाहिद हा करीनाचा पहिला बॉयफ्रेंड नाही

करीना वयाच्या १३व्या वर्षी प्रेमात पडली होती 

करीनाचे विकी निहलानीवर प्रचंड प्रेम होते

दररोज १ तास चालण्याचे फायदे पहा!

Pexels