मधुमेह असलेल्या व्यक्तींनी पिस्ता खाणे चांगले की वाईट?

pixa bay

By Aarti Vilas Borade
May 27, 2024

Hindustan Times
Marathi

पिस्तामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते

Pixabay

त्यामुळे खाल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही

pixa bay

तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवतात

pixa bay

पिस्ता योग्य प्रमाणात खाल्यामुळे मधुमेह होण्यापासून टाळता येतो

pixa bay

पिस्तामधील ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असते. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहाते

pixa bay

पिस्त्याचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते

pixa bay

त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी पिस्ता फायदेशीर ठरतो

घरात गंगाजल ठेवलंय? मग करू नका ‘या’ चुका!