मधुमेही रुग्णांनी अशी घ्यावी काळजी 

pixabay

By Hiral Shriram Gawande
Dec 31, 2023

Hindustan Times
Marathi

जास्त वेळ एकाच जागी बसणे टाळा

pixabay

शारीरिक व्यायाम आणि चालणे सतत केले पाहिजे.

pixabay

पांढरी साखर, मैद्यासारखे पदार्थ टाळावेत.

pixabay

रक्तातील साखरेच्या पातळीचे नियमित निरीक्षण करणे महत्वाचे आहे

pixabay

आहार आणि औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावीत.

pixabay

नट्स भिजवून खा. 

pixabay

रात्री ८ वाजण्यापूर्वी जेवण करा

pixabay

जेवल्यानंतर लगेच झोपणे टाळा

pixabay

'३६ डेज'मध्ये दिसणार अमृता खानविलकरचा हटके अंदाज!