मधुमेहाच्या रुग्णांनी या सवयी आवर्जून पाळा! 

By Tejashree Tanaji Gaikwad
Jan 07, 2024

Hindustan Times
Marathi

जागतिक आरोग्य केंद्रानुसार ७० mg आणि १०० mg/dgl दरम्यान रक्तातील साखरेची पातळी म्हणजे मधुमेह नाही.

डॉक्टरांनी सांगितल्यानुसार रक्तातील साखर वाढवणारे पदार्थ खाऊ नये

रक्तातील साखरेची पातळी तपासण्यासाठी ग्लुकोमीटर खरेदी करा आणि त्यांची नियमित तपासणी करा

रोज योग करा याशिवाय आवर्जून रोज काही पावले चाला

तणाव वाढला की रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे स्ट्रेस घेऊ नकात. 

८ तासांची गाढ शांत झोप आवश्यक आहे.

जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाऊ नका. दारू आणि सिगारेट पिणे टाळणे चांगले.

हॉटेस्ट पॅरेंट्स! दीपिका-रणवीरचं क्लासी फोटोशूट

Photo: Instagram