मधुमेहाच्या रुग्णांनी अंडी खावीत की नाही?
By
Harshada Bhirvandekar
Dec 09, 2024
Hindustan Times
Marathi
मधुमेहींसाठी आहाराची निवड महत्त्वाची आहे.
अंडी हे मधुमेहींसाठी उत्तम अन्न आहे.
अंड्यांमध्ये प्रथिनांसह भरपूर पोषक तत्वे असतात.
मात्र, मधुमेहाच्या रुग्णांनी अंडयातील पिवळे बलक खाणे टाळावे.
जे लोक खूप व्यायाम करतात आणि वर्कआऊट करतात, ते दररोज २ अंडी पिवळ्या बलकासह खाऊ शकतात.
जे लोक जास्त शारीरिक हालचाली करत नाहीत, ते दररोज एक अंडे खाऊ शकतात.
मधुमेही रुग्ण रोज एक संपूर्ण अंडे खात असतील, तर त्यांनी आठवड्याला केवळ ४ अंडी खावीत.
जर तुम्ही अंड्यातील पिवळ बलक वर्ज्य करत असाल, तर दिवसातून २ किंवा ३ अंडी खाऊ शकता.
अंडी ऑम्लेट बनवून खण्यापेक्षा उकडून खाणे चांगले.
All photos: Pixabay
लहान मुलांसाठी बनवा चॉकलेट चिक्की!
पुढील स्टोरी क्लिक करा