लाल परी! दिया मिर्झाचा क्लासी लूक

By Aarti Vilas Borade
Feb 13, 2024

Hindustan Times
Marathi

एकेकाळी बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे दिया मिर्झा

तिने आजवर काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे

पण अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकण्यास ती यशस्वी ठरली आहे

दिया इंडस्ट्रीपासून लांब असली तर सोशल मीडियच्या माध्यमातून सतत चर्चेत असते

नुकताच तिने सोशल मीडियावर नवे फोटोशूट शेअर केले आहे

या फोटोंमध्ये तिने लाल रंगाचा शिमरी वनपिस परिधान केला आहे

दियाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे

मार्चचा पहिला आठवडा या ५ राशींसाठी शुभ