‘देवों के देव महादेव’ मधील पार्वतीचा बिकिनीत बोल्डनेसचा जलवा
By
Shrikant Ashok Londhe
Dec 25, 2024
Hindustan Times
Marathi
'देवों के देव महादेव' मालिकेत पार्वतीची भूमिका निभावणाऱ्या सोनारिका भदौरियाचे लेटेस्ट फोटोशूट समोर आले आहे.
सौनारिकाचा विवाह झाला असून सद्या ती पतीसोबत व्हेकेशन एन्जॉय करत आहे.
सोनारिका सोशल मीडियावर खूप सक्रीय असते व नियमितपणे आपले फोटो व व्हिडिओ शेअर करत असते.
या फोटोत सोनारिकाने ऑरेंज कलरची बिकिनी परिधान करत समुद्रकिनारी पोज देत आहे.
सोनारिकाच्या बोल्डनेसने चाहत्यांना घाम फोडला असून या फोटोत ती आपली टोन्ड फिगर फ्लॉन्ट करत आहे.
स्विमिंग पूलमध्ये नारियल पाण्याचा आस्वाद घेताना अभिनेत्री.
सोनारिका भदौरियाने पिंक कलरच्या आउटफिटमध्ये किलर पोज दिली आहे.
सोनारिका भदौरियाने यावर्षी विकास परासर याच्यासोबत विवाह केला आहे.
प्रिया सरोज कोण आहे?
पुढील स्टोरी क्लिक करा