'गोपी बहू'च्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन!

By Aarti Vilas Borade
Dec 19, 2024

Hindustan Times
Marathi

'साथ निभाना साथिया' या मालिकेतील गोपी बहू हे पात्र विशेष चर्चेत होते

हे पात्र अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने साकारले होते

देवोलीनाने काही महिन्यांपूर्वी जीम ट्रेनरशी लग्न केल

त्यानंतर ती देवोलीना प्रेग्नंट असल्याची माहिती समोर आली होती

आता देवोलीनाच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे

देवोलीना एका मुलाची आई झाली आहे

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत देवोलीनाने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे

अ‍ॅमेझॉनवर सार्ट टीव्ही अर्ध्या किंमतीत उपलब्ध

Pexels