‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड अडकला लग्नबंधनात!
By
Aarti Vilas Borade
Dec 15, 2024
Hindustan Times
Marathi
अभिनेता किरण गायकवाडच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती
सोशल मीडियावर त्याने होणाऱ्या पत्नीबरोबरचा खास फोटो शेअर केला होता
आता किरण गायकवाडने नुकतीच वैष्णवी कल्याणकरबरोबर लग्न केल्याचे समोर आले
कल्याणी ही देखील एक अभिनेत्री आहे
कोकणात सावंतवाडी पॅलेस येथे त्यांचा हा विवाहसोहळा पार पडला
किरणचे लग्नातील फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत
या कपलवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे
अॅमेझॉनवर सार्ट टीव्ही अर्ध्या किंमतीत उपलब्ध
Pexels
पुढील स्टोरी क्लिक करा