दीपिका पादूकोणकडे एकूण किती संपत्ती आहे?

By Aarti Vilas Borade
Jan 05, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सतत सर्वांचे लक्ष वेधून घेत असते

ती अनेकदा पती रणवीर सिंहसोबत फिरताना दिसते

आज दीपिकाचा वाढदिवस आहे

अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या दीपिकाकडे एकूण किती संपत्ती आहे

दीपिका एका चित्रपटासाठी जवळपास १ ते २ कोटी रुपये मानधन घेते

तसेच तिने काही जाहिरातींमध्येही काम केले आहे

दीपिकाकडे एकूण ४९७ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले जात आहे

जसप्रीत बुमराहचा खास पराक्रम