प्रेग्नंट दीपिका पादूकोणचा डायट प्लान काय आहे?

By Aarti Vilas Borade
Mar 21, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण ही प्रेग्नंट आहे

सोशल मीडियाच्या माध्यमातून दीपिकाने ही गूड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली

आता दीपिका कोणता डायट प्लान फॉलो करत असा प्रश्न सर्वांना पडला आहे

दीपिका नाश्त्यामध्ये इडली, डोसा, उपमा, २ बदाम, २ अंडी आणि १ कप दूध घेते

दुपारच्या जेवणात ती डाळ, भाकरी-भाजी आणि नारळ पाणी घेते

रात्रीच्या जेवणात दीपिकाने पालेभाज्या आणि सलाडचा समावेश केला आहे

मध्येमध्ये दीपिका फिल्टर कॉफी देखील घेते

झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी टिप्स

pixabay