डेव्हिड वॉर्नरची निवृत्तीची घोषणा  

David Warner IG

By Rohit Bibhishan Jetnavare
Jun 03, 2023

Hindustan Times
Marathi

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू डेव्हिड वॉर्नरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 

David Warner IG

डेव्हिड वॉर्नर जानेवारी २०२४ मध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणार आहे.

David Warner IG

याआधी वॉर्नर अॅशेस मालिका आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळणार आहे.

David Warner IG

वॉर्नर जानेवारी २०२४ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सिडनी कसोटीनंतर निवृत्त होणार आहे. हे त्याचे होम ग्राउंड आहे.

वॉर्नरचे आतापर्यंतचे टेस्ट करिअर उत्कृष्ट राहिले आहे. 

David Warner IG

वॉर्नरने १०२ कसोटी सामन्यांमध्ये ८१५८ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या ३३५ धावा आहे.

David Warner IG

यादरम्यान वॉर्नरने १०२ कसोटीत ३ द्विशतकं, २५ शतकं आणि ३४ अर्धशतकं झळकावली आहेत.

David Warner IG

कसोटी क्रिकेटमध्ये वॉर्नरने भारत, इंग्लंड, वेस्ट इंडिज, पाकिस्तानसह अनेक मोठ्या संघांविरुद्ध दमदार कामगिरी केली आहे.

David Warner IG

केशर खाण्याचे फायदे 

Pexels