दंगल गर्लचा हॉट बिकिनी लुक व्हायरल

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Apr 11, 2024

Hindustan Times
Marathi

दंगल फेम अभिनेत्री सान्या मल्होत्राचे लेटेस्ट बिकिनी फोटोशूट व्हायरल झाले आहे.

सान्या थायलंडमध्ये व्हेकेशन दरम्यान तिने हे फोटोशूट केले आहे.

दंगल चित्रपटातून सान्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.

अभिनेत्री सान्या मल्होत्रा बॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख बनवली आहे. 

सान्या नुकतीच 'सॅम बहादुर' चित्रपटात झळकली होती. 

सान्या मल्होत्रासाठी २०२३ वर्ष खूपच खास राहिले. 'जवान' मध्ये शाहरुख आणि 'सॅम बहादुर' मध्ये विक्की कौशलसोबत ती दिसली होती.

आगामी चित्रपट 'बेबी जॉन' मध्ये सान्या महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान