गुलाबी शर्ट आणि शॉर्ट्समध्ये गौतमी पाटीलचं हटके फोटोशूट
Instagram
By
Shrikant Ashok Londhe
Jun 14, 2024
Hindustan Times
Marathi
सबसे कातिल गौतमी पाटीलने तिच्या दिलखेचक अदानी अख्खा महाराष्ट्राला वेड लावलं आहे.
लावणी डान्सर गौतमी लावणीतून लाखो रुपये कमवते तसेच सोशल मीडियावरही तिचा मोठा चाहता वर्ग आहे.
तरुणाईत गौतमीची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते.
गौतमी सोशल मीडियावर आपले फोटो व व्हिडिओ चाहत्यांना शेअर करत असते.
या फोटोत गौतमी कमालीची क्युट व सुंदर दिसत आहे.
गौतमीने नुकतेच सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये गौतमीने गुलाबी रंगाचं शर्ट आणि मॅचिंग शॉर्ट्स परिधान केले आहेत.
समुद्रकिनारी गुलाबी शॉर्ट ड्रेसमध्ये गौतमीने हटके पोज देत फोटोशूट केले आहे.
गौतमी सध्या समुद्रकिनारी सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे.
'द ग्रेट खली' यांना कोणत्या रेसलरची वाटत होती भीती ?
पुढील स्टोरी क्लिक करा