दूध आणि दुग्धजन्य पदार्थ कोणी टाळावेत

By Aarti Vilas Borade
May 23, 2024

Hindustan Times
Marathi

Enter text Here

दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी असलेले लोक डेअरी-मुक्त आहाराचे पालन करतात

Pexels

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ कोणी टाळावे ते जाणून घेऊया

Pexels

दूध आणि त्याच्याशी संबंधित उत्पादनांमध्ये असलेल्या हार्मोन्समुळे त्वचेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते

Pexels

हे टाळण्यासाठी व त्वचेचे सौंदर्य आणि चमक टिकवून ठेवण्यासाठी ऍलर्जी असलेल्यांनी दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळावे

Pexels

लॅक्टोज असहिष्णुतेमुळे पोट फुगणे, गॅस आणि डायरिया यांसारख्या पाचन समस्या उद्भवतात

pixa bay

डेअरी फॅट्समध्ये सॅच्युरेटेड फॅट आणि कॅलरीज जास्त असतात. हे टाळून वजन कमी करणे देखील शक्य आहे

Pexels

दुग्धजन्य पदार्थ टाळणे वजन व्यवस्थापनासाठी फायदेशीर ठरू शकते

pixa bay

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान