जर तुम्हाला दररोज न्यूडल्स खायला आवडत असतील तर त्याचे दुष्परिणाम जाणून घ्या
pixa bay
नूडल्ससारख्या झटपट पदार्थामुळे मानवी शरीराचे गंभीर नुकसान होते
Pexels
नूडल्समध्ये पोषक तत्वे कमी असतात, विशेषत: इन्स्टंट नूडल्समध्ये
Pexels
नूडल्समध्ये जीवनसत्त्वे, फायबर किंवा खनिजे नसतात
Pexels
जास्त प्रमाणात न्यूडल्स खाल्यामुळे शरीरातील चरबी वाढते
pixa bay
इन्स्टंट नूडल्समध्ये प्रिझर्वेटिव्हचे प्रमाण जास्त असते. या रसायनांच्या वारंवार सेवनाने आपल्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो
pixa bay
इन्स्टंट नूडल्सच्या नियमित सेवनाने आपल्या चयापचय प्रक्रियेचा धोका वाढतो आणि उच्च रक्तदाब, उच्च रक्त शर्करा, उच्च कोलेस्टेरॉल आणि खराब कोलेस्टेरॉलची उच्च पातळी वाढते
Pexels
नूडल्स हे उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्न आहे जे आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढवते
Pexels
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान