डी गुकेशला किती बक्षीस रक्कम मिळाली?
By
Rohit Bibhishan Jetnavare
Dec 13, 2024
Hindustan Times
Marathi
भारताचा डी गुकेश बुद्धीबळाचा वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. त्याने चीनच्या डी लिरेनला हरवून जेतेपद पटकावलं.
गुकेश सर्वात कमी वयात चॅम्पियन बनणारा खेळाडू ठरला, त्याने अवघ्या १८व्या ही कमाल केली.
विश्व चॅम्पियनशिपमध्ये पोहोचणारा गुकेश विश्वनाथन आनंद याच्यानंतरचा दुसरा भारतीय आणि जगातील सर्वात युवा खेळाडू ठरला.
वयाच्या अवघ्या ७ व्याे वर्षापासून गुकेशने बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली.
गुकेश चॅम्पियन बनल्यानंतर त्याला कोट्यवधी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली आहे.
बुद्धीबळाचा वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर गुकेश याला १.३ मिलियन डॉलर्स म्हणजेच ११ कोटी रूपये मिळाले आहेत.
डी गुकेश १८व्या वर्षी स्वता:च्या बळावर करोडपती झाला आहे. तो सध्या कॉलेजात शिक्षण घेत आहे.
डी गुकेशची नेटवर्थ सध्या १० कोटी रुपये आहे. आता चॅम्पियन बनल्यानंतर ती आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.
लहान मुलांसाठी बनवा चॉकलेट चिक्की!
पुढील स्टोरी क्लिक करा