वजन कमी करण्यापासून काकडीचे पाणी पिणे किती फायदेशीर?
pixa bay
By
Aarti Vilas Borade
May 16, 2024
Hindustan Times
Marathi
काकडीचे पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन थांबते
pixa bay
हे पाणी शरीराचे तापमान नियंत्रित ठेवते आणि पचन व्यवस्थित होण्यास मदत करते
pixa bay
कमी कॅलरी असलेले काकडीचे पाणी हे वजन कमी करण्यासाठी प्रभावी असते
pixa bay
काकडीच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स, खनिजे, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतात
pixa bay
निरोगी त्वचेसाठी हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे. काकडीचे पाणी त्यासाठी मदत करते
pixa bay
काकडीमध्ये असलेले सी जीवनसत्व त्वचेसाठी खूप चांगले असते
pixa bay
कापलेली काकडी एका भांड्यात ठेवा आणि त्यात पाणी टाका
pixa bay
कापलेली काकडी एका भांड्यात ठेवा आणि त्यात पाणी टाका. चार तास किंवा रात्रभर हे मिश्रण भिजत ठेवा आणि मग प्या
pixa bay
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा