मुंबईच्या सीएसटी रेल्वे स्टेशनचं रुपडं पालटणार!

Ashwini Vaishnaw (Twitter)

By Atik Sikandar Shaikh
Mar 28, 2023

Hindustan Times
Marathi

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाचं काम मोदी सरकारकडून हाती घेण्यात आलं आहे.

Ashwini Vaishnaw (Twitter)

सीएसएमटी पुनर्विकास प्रकल्प १८ हजार कोटी रुपयांचा आहे. त्याला मोदी सरकारनं नुकतीच मंजुरी दिली आहे.

Ashwini Vaishnaw (Twitter)

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील सीएसटी रेल्वे स्थानकाचं रुपडं लवकरच पालटणार आहे.

Ashwini Vaishnaw (Twitter)

प्रवाशांना स्थानकात येण्या-जाण्यासाठी वेगळे मार्ग, अपंगांसाठी विशेष व्यवस्था व इतर सेवा स्थानकात निर्माण केली जाईल.

Ashwini Vaishnaw (Twitter)

प्रकल्पाचं काम पूर्ण झाल्यानंतर सीएसटीत संपूर्णत: झाकलेले प्लॅटफॉर्म्स असतील.

Ashwini Vaishnaw (Twitter)

याशिवाय भरपूर सीसीटीव्ही कॅमेरे आणि अ‍ॅक्सेस कंट्रोलमुळं सीएसटी रेल्वे स्थानकाची सुरक्षा आणखी वाढणार आहे.

Ashwini Vaishnaw (Twitter)

प्रकल्पाचं काम पूर्ण झाल्यानंतर सीएसटी नव्या अत्याधुनिक सुविधांसह नव्या रूपात प्रवाशांना पाहायला मिळणार आहे.

Ashwini Vaishnaw (Twitter)

केस वाढवण्यासाठी काय करावे?