तुषार देशपांडेचा साखरपुडा

Tushar Deshpande IG

By Rohit Bibhishan Jetnavare
Jun 14, 2023

Hindustan Times
Marathi

चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाज तुषार देशपांडे विवाहबंधनात अडकणार आहे. 

तुषारचा त्याची स्कुल क्रश नभा गड्डमवारसोबत साखरपुडा झाला आहे.

Tushar Deshpande IG

सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत त्याने चाहत्यांना ही बातमी दिली.

Tushar Deshpande IG

टेस्ट क्रिकेटमधील रेड बॉलवर तुषारची एंगेजमेंटची रिंग ठेवण्यात आली होती.

Tushar Deshpande IG

नभा ही तुषारची शाळेपासूनची क्रश आहे. साखरपुड्यानंतर तुषारने स्वतः याबाबत माहिती दिली. 

Tushar Deshpande IG

नभा गड्डमवार ही चित्रकार आहे आहे. नभाही उत्तम गिफ्ट्स डिझाइन करते. तिचं इंस्टाग्रामवर पेंटींगचं पेज देखील आहे.

Tushar Deshpande IG

तुषार हा ipl 2023 मध्ये csk साठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने १६ सामन्यात २१ विकेट घेतल्या. 

Tushar Deshpande IG

२०२० मध्ये तुषारने IPL डेब्यू केला होता. चेन्नईने तुषारला अवघ्या २० लाखांमध्ये विकत घेतलं होतं. 

Tushar Deshpande IG

यंदाच्या IPL मध्ये चेन्नईच्या सामन्यांना नाभाने अनेकदा उपस्थिती लावली होती.  

Tushar Deshpande IG

शहनाज गिलचा देसी कुडी अवतार! 

Photos: @shehnaazgill/IG