जेवण आणखी टेस्टी बनवण्यासाठी कुकिंग टिप्स
By
Hiral Shriram Gawande
Jul 13, 2024
Hindustan Times
Marathi
महिलांना स्वयंपाकात मदत करण्यासाठी येथे काही उत्कृष्ट कुकिंग टिप्स आहेत.
pixabay
इडलीच्या पिठात बर्फाचे पाणी किंवा बर्फाचे तुकडे बारीक करून टाकल्याने पीठ लवकर आंबत नाही
Pexels
धिरड्यासाठी पीठ दळताना अर्धी वाटी चणे आणि चतुर्थांश वाटी शेंगदाणे घातल्यास ते चविष्ट तर होतेच पण पौष्टिकही असते.
रस्सम करताना त्यात थोडे तूप, मोहरी आणि अख्ख्या मिरच्या टाकल्याने ते सुवासिक होते
मेदू वड्यासाठी उडीद डाळीत सहा काजू घालून भिजवा. या पीठाचा वडा कुरकुरीत आणि स्वादिष्ट होतो.
पनीर बटर मसाला बनवताना आले आणि कांद्याची पेस्ट टाकल्यावर त्यात काजू, खसखस आणि खोबऱ्याची पेस्ट घातल्यास चव आणि वास चांगला येईल.
आईस क्यूब ट्रेमध्ये फळांचा रस टाकून त्याचे बर्फ बनवा. हे मुलांना दिल्यास ते उत्साहाने पितात.
Pexels
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा