सीएमएफ फोन १ रेकॉर्ड ब्रेक विक्री, अवघ्या ३ तासांत...
By
Ashwjeet Rajendra Jagtap
Jul 13, 2024
Hindustan Times
Marathi
नथिंग कंपनीचा सब ब्रँड सीएमएफ १ फोन शुक्रवारी पहिल्यांदा विक्रीसाठी उपलब्ध झाला.
हा सेल लाइव्ह होताच फोनला जबरदस्त प्रतिसाद मिळाला.
अवघ्या ३ तासांत १ लाख ग्राहकांनी सीएमएफ फोन १ हा फोन खरेदी केला.
नथिंगने आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून या विक्रमी विक्रीची माहिती दिली.
सीएमएफ फोन १ हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन म्हणून लॉन्च करण्यात आला.
सीएमएफ फोन १ मध्ये मोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा आणि दमदार बॅटरी देण्यात आली आहे.
सीएमएफ फोन १ ची (६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज) किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे.
सीएमएफ फोन १ ची (८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज) किंमत १७ हजार ९९९ रुपये आहे.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा