देशातील सर्वात स्वस्त एसयूव्ही कार
By
Ashwjeet Rajendra Jagtap
Aug 10, 2024
Hindustan Times
Marathi
सिट्रॉन इंडियाने नुकतीच बेसॉल्ट कूप एसयूव्ही लॉन्च केली.
बेसॉल्ट कूप ही देशातील सर्वात एसयूव्ही कार असेल.
या कारची सुरुवाती किंमत ८ लाखांहून कमी असल्याचे सांगितले जात आहे.
तर, कूप एसयूव्हीच्या टॉप-स्पेक व्हेरिएंटची किंमत १३.५७ लाख रुपये असेल.
३१ ऑक्टोबरपर्यंत ११ हजार रुपये देऊन ही कार बुक करता येणार आहे.
सिट्रोएन बेसॉल्ट ही सध्या देशातील सर्वात सुलभ कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे.
सिट्रोनची एसयूव्ही कुपे भारतीय बाजारातील इतर कंपन्याना टक्कर देईल.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा