मनोरंजन विश्वात येताच ‘या’ अभिनेत्रीने घेतलेला घटस्फोट!

By Harshada Bhirvandekar
Aug 30, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंहला कोणत्याही ओळखीची गरज नाही. 

तिने अनेक मोठ्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये उत्कृष्ट काम केले आहे.

आपल्या अभिनयाने तिने बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.

तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत असते.

चित्रांगदा सिंह आज तिचा ४८वा वाढदिवस साजरा करत आहे. आजच्या दिवशी १९७३मध्ये जोधपूर, राजस्थान येथे तिचा जन्म झाला. 

'तुम तो ठेहेरे परदेसी साथ क्या निभोगे' या प्रसिद्ध गाण्यात तिने काम केले होते.

वयाच्या १७व्या वर्षी तिने गोल्फपटू ज्योती रंधावाशी लग्न केले, त्यांना एक मुलगा देखील झाला.

चित्रांगदा आपल्या फिल्मी करिअरसाठी बहुतांश वेळ मुंबईत राहायची, तर तिचा नवरा त्याच्या कामासाठी दिल्लीत राहत होता. 

यादरम्यान दोघांमध्ये तणाव निर्माण झाला आणि त्यांचे वैवाहिक जीवन बिघडले. त्यानंतर २०१४मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

स्प्लिट एंडची समस्या दूर करण्यासाठी घरगुती हेअर मास्क

freepik