चीन पेक्षा शक्तिशाली आहे भारत ? काय सांगतो अहवाल? 

By Ninad Vijayrao Deshmukh
Mar 30, 2024

Hindustan Times
Marathi

ग्लोबल फायर पॉवर ने जगातील शक्तिशाली देशांची यादी जाहीर केली आहे. 

शक्तिशाली देश होण्यासाठी भौगोलिक स्थिती, सैन्य शक्ति, तंत्रज्ञान या गोष्टींचा मापदंड लावला जातो. 

या यादीनुसार भारत जगातील चौथा सर्वात शक्तिशाली देश आहे. 

भारताचा पॉवर इंडेक्स ०.१०२३ आहे. 

तर चीनचे स्थान या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

चीनचा पॉवर इंडेक्स हा ०.०७०६ ऐवढा आहे. 

एक शक्तिशाली देश होण्यासाठी आदर्श पॉवर इंडेक्स हा ०.०००० ऐवढा असावा लागतो. 

दोन्ही देशांची तुलना केल्यास चीन भारतापेक्षा शक्तिशाली आहे. 

यादीनुसार जगातील सर्वात शक्तिशाली देश हा अमेरिका आहे. 

अमेरिकेचा पॉवर इंडेक्स हा ०.०६६९ आहे. 

तर रशिया आणि दक्षिण कोरिया देखील पाच शक्तिशाली देशांच्या यादीत आहे. 

तुम्ही दिवसभरात किती चालता? जाणून घ्या फायदे