मुलांनी अंगीकारावे छत्रपती शिवाजी महाराजांचे 'हे' गुण

By Hiral Shriram Gawande
Feb 19, 2024

Hindustan Times
Marathi

रयतेचा राजा, जाणता राजा या नावाने ओळखल्या जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे कोणते गुण मुलांनी अंगीकारावे ते जाणून घ्या.  

Freepik

दूरदृष्टी

Unsplash

साहसी वृत्ती

Unsplash

धर्मनिरपेक्षता

Freepik

निष्ठा

Unsplash

स्त्रियांचा आदर

Freepik

लीडरशीप

pexels

टीमवर्क

Freepik

गनिमी कावा

Pexels

नियोजन

Pinterest

नवीन काहीतरी शिकण्याची जिद्द

हृदयाचे रक्षण करणारे पदार्थ