कान्स फिल्म फेस्टीवल गाजवल्यानंतर छाया कदमचे नव्या क्षेत्रात पदार्पण

By Aarti Vilas Borade
Jul 10, 2024

Hindustan Times
Marathi

दमदार अभिनयासाठी अभिनेत्री छाया कदम यांचं नाव घेतलं जातं

अनेक हिंदी मराठी चित्रपटांतून छाया कदम यांनी त्यांच्या सकस अभिनयाचं दर्शन घडवलं आहे

काही दिवसांपूर्वीच छाया कदमची कान्स फिल्म फेस्टीवलमध्ये हवा पाहायाला मिळाली

आता छायाने एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे

छायाने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे

छायाने "बारदोवी" या  चित्रपटाची निर्मिती केली आहे

"बारदोवी" हा चित्रपट २ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

'३६ डेज'मध्ये दिसणार अमृता खानविलकरचा हटके अंदाज!