'मंजू माई'चा हॉट लूक!

By Aarti Vilas Borade
Dec 18, 2024

Hindustan Times
Marathi

सध्या सगळीकडे 'लापता लेडीज'ची चर्चा आहे

या सिनेमामधील मंजू माई हे पात्र विशेष गाजले

मंजू माई ही भूमिका अभिनेत्री छाया कदमने साकरली आहे

सध्या सोशल मीडियावर छाया एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे

छायाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत

या फोटोंमध्ये छायाने पिवळ्या रंगाचा वनपिस परिधान केला आहे

या लूकमध्ये छाया अतिशय हॉट दिसत आहे

अमेरिकेत राष्ट्रपती रिटायर झाल्यावर काय काय सुविधा मिळतात ?