ईदसाठी सेलिब्रिटी इंस्पायर्ड आउटफिट्स आयडिया

Instagram

By Hiral Shriram Gawande
Apr 21, 2023

Hindustan Times
Marathi

हे सेलिब्रिटी इंस्पायर्ड आउटफिट या ईदला तुमच्या ग्लॅमरस पारंपारिक लूकसाठी परफेक्ट आहेत.

Instagram/@hegdepooja

माधुरी दीक्षितचा चमकदार शरारा सेट ईदसाठी परफेक्ट आहे. साईड पार्टेट कर्ल केलेले केस, स्टेटमेंट झुमके आणि बोल्ड लाल लिपस्टिक ग्लॅमरचा परिपूर्ण टच देते.

Instagram/@madhuridixitnene

अदिती राव हैदरीचा हेवी भरतकाम असलेला काळा शरारा सेट ज्यांना काही वेगळे ट्राय करायचे आहे त्यांच्यासाठी परफेक्ट ईद ऑउटफिट आहे.

Instagram/@manishmalhotra

जर तुम्ही पारंपारिक भारतीय आर्टवर्कचे चाहते असाल, तर दिया मिर्झाचा हा सूट एकदम परफेक्ट आहे.

Instagram/@diamirzaofficial

सोनमचा पर्पल प्रिंटेड अनारकली कुर्ता, ज्यात केशरी रंगाच्या कॉन्ट्रास्ट शेडमध्ये हेवी बॉर्डर आहे आणि मॅचिंग चुरीदार सलवार आणि हेवी दुपट्टा या ईदसाठी परफेक्ट आउटफिट आहे.

Instagram/@sonamkapoor

तुळशीची माळ गळ्यात घालण्यापूर्वी ‘हे’ ७ नियम ठेवा लक्षात!