मारुती सुझुकी ई-विटारा १० रंगांत उपलब्ध

By Ashwjeet Rajendra Jagtap
Feb 03, 2025

Hindustan Times
Marathi

मारुती सुझुकीची ही पहिली इलेक्ट्रिक कार आहे.

मारुती सुझुकी ई विटारा १० रंगांमध्ये उपलब्ध आहे.

ई-विटारा इलेक्ट्रिक एसयूव्हीसह येणारे सर्व रंग पर्याय येथे आहेत.

यात चार ड्युअल टोन कलर ऑप्शन आणि सहा सिंगल टोन कलर ऑप्शन असतील.

ड्युअल टोन रंग - निळ्या काळ्या छतासह लँड ब्रीज ग्रीन, ब्लू ब्लॅक रूफसह मॅग्निफिएंट सिल्व्हर, ब्लू ब्लॅक रूफसह रिच रेड, ब्लू ब्लॅक रूफसह आर्क्टिक व्हाईट

सिंगल-टोन रंग - सिल्व्हर, ग्रँडर ग्रे, नेक्सा ब्लू, आर्क्टिक व्हाईट, रिच रेड आणि ब्लू ब्लॅक

मारुती सुझुकी विटारा या सेगमेंटमध्ये ह्युंदाई क्रेटा ईव्ही, महिंद्रा बीई ६, टाटा कर्व्ह ईव्ही सारख्या प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देईल.

या कारची एक्स शोरूम किंमत १७ ते २६ लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

ही कार दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅक पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.

माघ पौर्णिमेला करा हे सोपे उपाय, वाढेल सुख-समृद्धी