अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या ६, १५ आणि २४ तारखेला जन्मलेल्या मुलींचा मुलांक हा ६ असतो.
अंकशास्त्रानुसार ६ मुलांक असलेल्या मुली पैशाच्या बाबतीत खूप श्रीमंत मानल्या जातात.
या मुली कोणत्याही कामात हात घालतात, तिथे त्यांना नेहमीच यश मिळते.
मुलांक ६ हा शुक्राशी संबंधित आहे. तर, शुक्र हा संपत्ती आणि समृद्धीचा घटक आहे. म्हणून या तारखांना जन्मलेल्या मुली अतिशय श्रीमंत होतात.
मुलांक ६ असणाऱ्या मुलींना जीवनात सर्व सुख सुविधा मिळतात. त्यांच्याकडे जमीन, मालमत्ता, दागिने सर्व काही असते.
वयानुसार त्यांचे सौंदर्य आणखी वाढते आणि त्या नेहमी खूप सुंदर आणि तरुण दिसतात.
६ मुलांक असणाऱ्या मुलींना नटायला खूप आवडतं. त्या शांत स्वभावाच्या आणि विश्वासार्ह असतात.
या मुलींना संगीत, नाटक आणि नृत्याची खूप आवड असते. या मुली आनंदी आणि सर्जनशील असतात.
अंकशास्त्रानुसार या मुली शुक्राचा प्रभाव असलेल्या क्षेत्रात म्हणजेच ब्युटी पार्लर किंवा ज्वेलरी फॅशन इत्यादी सारख्या क्षेत्रात करिअर करण्यात यशस्वी ठरतात.
लहान मुलांचे हृदय निरोगी राहावे म्हणून काय खायला द्यावे?