'या' कलाकारांनी नाकारला 'बिग बॉस' हा शो

By Aarti Vilas Borade
Aug 21, 2024

Hindustan Times
Marathi

दिव्यांका त्रिपाठीने बिग बॉसच्या ऑफर नाकारली

जेनिफर विंगेटला बिग बॉससाठी विचारणा करण्यात आली होती

करण सिंह ग्रोवरला देखील बिग बॉससाठी विचारण्यात आले होते

शिवांगी जोशीने थेट बिग बॉसमध्ये सहभागी होण्यास नकार दिला

अभिनेत्री सोनारिका भड़ोरियाने बिग बॉसला दिला नकार

शमा सिकंदरने नाकारली बिग बॉसची ऑफर

अभिनेत्री पूनम पांडेने देखील बिग बॉसला नकार दिला

सूर्यकुमार यादवला ‘स्काय’ नाव कोणी दिलं?