१८ कॅरेट सोन्यापासून बनवला फोन!
By
Ashwjeet Rajendra Jagtap
Dec 29, 2024
Hindustan Times
Marathi
लक्झरी गॅझेट निर्माता कंपनी कॅव्हियारने हुवावे मेट एक्सटी स्मार्टफोनची स्पेशल एडिशन तयार केली आहे, जी पूर्णपणे १८ कॅरेट सोन्यापासून बनलेली आहे.
या फोनची डिझाईन अतिशय शानदार असून त्याची किंमत जवळपास ८५ लाख रुपये आहे.
हुवावे मेट एक्सटी अल्टिमेट हा जगातील पहिला ट्रायफोल्ड फोन आहे.
काही महिन्यांपूर्वी कंपनीने मेट एक्सटीचे २४ हजार गोल्ड प्लेटेड गोल्ड ड्रॅगन व्हर्जन लॉन्च करण्यात आले होते.
१८ कॅरेट आवृत्ती देखील दिसायला २४ कॅरेट आवृत्तीसारखीच असून फक्त वजनात फरक आहे.
हा फोन अमेरिकेतील एक श्रीमंत ग्राहकांसाठी बनवण्यत आला आहे, त्यामुळे हा फोन विक्रीसाठी उपलब्ध नाही.
२४ हजार गोल्ड मॉडेलची सुरुवातीची किंमत सुमारे १२ लाख रुपये होती, पण आता हा फोन १४ लाख रुपयांच्या मूळ किंमतीत उपलब्ध आहे.
हुवावेने लॉन्च केलेल्या स्टँडर्ड हुवावे मेट एक्सटी अल्टिमेटचे २ लाख ३४ हजार रुपये आहे.
मुंबईतील 'हे' पॉश एरिया जिथे राहतात सर्वाधिक श्रीमंत
पुढील स्टोरी क्लिक करा