वजन कमी करण्यात मदत करेल ‘फ्लॉवर’! वाचा फायदे

pixa bay

By Harshada Bhirvandekar
Nov 14, 2024

Hindustan Times
Marathi

फ्लॉवरमध्ये कॅलरीज कमी असल्याने  वजन कमी होण्यास मदत होते.

pixa bay

फ्लॉवरमध्ये फायबर देखील जास्त प्रमाणात असते.

pixa bay

फ्लॉवरमध्ये पाण्याचे प्रमाण देखील जास्त असते.

pixa bay

फ्लॉवरमध्ये अतिशय कमी प्रमाणात कार्ब्स असतात..

pixa bay

भूक नियंत्रित ठेवण्यास आणि वजन कमी करण्यास या गोष्टी मदत करतात.

pixa bay

यामुळे शरीरातील विषारी घटक  काढून टाकण्यास मदत होते.

pixa bay

दररोज पिस्ता खाण्याचे 'हे' फायदे माहितीयत का?