अल्कारेझची हॉट गर्लफ्रेंड मारिया गोन्झालेझ

MARIA GONZALEZ IG

By Rohit Bibhishan Jetnavare
Jul 17, 2023

Hindustan Times
Marathi

स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने विम्बल्डन 2023 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले.

carlos alcaraz IG

अल्कारेझने विम्बल्डन फायनलमध्ये  सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा १-६, ७-६ (६), ६-१, ३-६, ६- ४ असा पराभव केला.

carlos alcaraz IG

अल्कारेझचे हे दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. याच वर्षी त्याने फ्रेंच ओपनची सेमी फायनल खेळली होती.

carlos alcaraz IG

यानंतर अल्कारेझ प्रचंड चर्चेत आला आहे. अल्कारेझचा जन्म ५ मे २००३ मध्ये झाला.

carlos alcaraz IG

अल्कारेझने २०२० मध्ये पहिल्यांदा ATP टुर्नामेंटमध्ये भाग घेतला. २०२१ मध्ये पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळली. तर २०२२ मध्ये पहिले ग्रँडस्लॅम (युएस ओपन) जिंकले.

carlos alcaraz IG

अल्कारेझसोबतच त्याची गर्लफ्रेंड मारिया गोन्झालेझ हीदेखील चर्चेत आली आहे.

MARIA GONZALEZ IG

रिपोर्टनुसार, अल्कारेझ आणि मारिया एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही स्पेनचे आहेत.

MARIA GONZALEZ IG

युएस ओपन २०२२ जिंकल्यानंतर अल्कारेझने मारियाला किस करतानाचा फोटो शेयर केला होता, तेव्हापासून दोघांच्या अफेयरची चर्चा आहे.

MARIA GONZALEZ IG

मारिया अल्कारेझपेक्षा ३ वर्षांनी मोठी आहे. तीदेखील टेनिस प्लेयर आहे. प्रॅक्टिसवेळी टेनिस क्लबमध्येच दोघांची पहिली भेट झाली होती.

MARIA GONZALEZ IG

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान