‘कान्स’मधून परतलेल्या छाया कदमच्या फॅशनचा जलवा!
All Photo: Instagram
By
Harshada Bhirvandekar
May 29, 2024
Hindustan Times
Marathi
सध्या सोशल मीडिया असो, वा मनोरंजन विश्व सध्या सगळीकडेच छाया कदम यांची चर्चा सुरू आहे.
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपला मराठमोळा जलवा दाखवणाऱ्या छाया कदम यांनी सगळ्यांची मनं जिंकून घेतली.
यावेळी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी कलाकारांनी देखील आपला चांगला जलवा दाखवलाय.
एक दोन नव्हे तर तब्बल तीन दशकानंतर भारताला ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये नामांकन मिळालं होतं.
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री छाया कदम यांनी आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला.
पण, फॅशनच्या बाबतीतही मराठी अभिनेत्री कुठेच मागे नाही हेही छाया कदम यांनी सगळ्यांना दाखवून दिले.
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारताची आणि मराठी प्रेक्षकांची मान गर्वाने उंचावणाऱ्या छाया कदम यांचे खूप कौतुक होत आहे.
कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून भारतात परतल्यावर आता छाया कदम सोशल मीडियावर सक्रिय झाल्या आहेत.
नुकतेच छाया कदम यांनी त्यांचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
हार्मोनल असंतुलन सुधारणारे ‘हे’ पदार्थ माहितीयत?
पुढील स्टोरी क्लिक करा