कान्सच्या रेड कार्पेटवर उर्वशीच्या ड्रेसपेक्षा 'डासिंग फिश' नेकलेसची चर्चा 

Instagram

By Shrikant Ashok Londhe
May 21, 2024

Hindustan Times
Marathi

मनोरंजन विश्वातील सर्वात मोठा इव्हेंट कान्स फिल्म फेस्टिव्हल १४ मे पासून फ्रान्समध्ये सुरू झाला आहे.

अनेक बॉलीवूड अभिनेत्रींबरोबरच उर्वशी रौतेलानेही कान्स २०२४ च्या रेड कार्पेटवर दोन वेळा वॉक केले आहे. 

अभिनेत्रीने पहिल्या आणि दुसऱ्या अपीरियन्सने खूप लाइमलाइट मिळवली होती. 

 अभिनेत्रीने रेड कार्पेटवर तिसऱ्यांदा वॉक करताना डीप ब्लू कलरचा हेवी ऑफ-शोल्डर गाउन कॅरी केला होता.

या लुकमध्ये सर्वाधिक लक्ष वेधले तिच्या नेकपीसने. तिने गळ्यात सुंदर फिश स्टाइल नेकलेस परिधान केला होता.

या गाउनवर सिल्वर-ब्लू कलरने गॅलेक्सी प्रिंटेड इफेक्ट्स दिसत आहेत. ऑफ शोल्डर आउटफिटसह तिने मॅसी बन बनवले होते.

या नेकपीसमध्ये बेबी पिंक कलरच्या क्रिस्टलपासून फिश डिजाइन बनवली होती, याच्या टेलवर व्हाईट आणि पिंक रंगाचे अनेक क्रिस्टल जोडले होते.

हा एक कस्टमाइज केलेले नेकलेस होते. उर्वशीने कान्सच्या रेड कार्पेटवर हा नेकलेस परिधान करत सर्वांचे लक्ष वेधले. 

एक्ट्रेसने कान्स २०२४ मध्ये आपल्या तिसऱ्या लुकमधील आपले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

‘बिग बॉस ओटीटी ३’च्या घरात एन्ट्री करणारी शिवानी कुमारी आहे तरी कोण?

All Photos: Instagram