'तारक मेहता..' फेम अभिनेत्रीचा कान्स फेस्टीव्हलमध्ये जलवा 

Instagram

By Shrikant Ashok Londhe
May 16, 2024

Hindustan Times
Marathi

कान्स महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी टीव्ही सीरियल तारक मेहता का उल्टा चश्मा फेम अभिनेत्री दीप्ती साधवानीने सर्वांचे लक्ष वेधले. 

टीव्ही एक्ट्रेस दीप्ती साधवानीने यावर्षी कान्समध्ये डेब्यू केले आहे. 

कान्सच्या रेड कार्पेटवर दीप्तीने शानदार एंट्री करून सर्वांचे लक्ष वेधले.

कान्सच्या रेड कार्पेटवर दीप्तीने ऑरेंज कलरचा ड्रेस परिधान केला होता.

अभिनेत्री नेटच्या थाई स्लिट गाउनमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत होती. 

गाउनचा ऑफ शोल्डर लुक दीप्तीला बोल्ड लुक देत होता. 

दिप्तीने आपल्या लुकला ऑरेंज कलरच्या सर्वात लांब टेलने कम्पलीट केले होते.  

दीप्तीने आतापर्यंतची सर्वांत लांब टेल परिधान करत कान्समध्ये एंट्री केली. 

दीप्ती साधवानीने आपले एक फोटोशूट केले असून त्यामध्ये ती किलर पोज देताना दिसत आहे.

नारळ पाण्याचे त्वचेसाठी काय आहेत फायदे?

Pexels