हॉट रेड चिली बनून कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचली उर्वशी
Instagram
By
Shrikant Ashok Londhe
May 20, 2024
Hindustan Times
Marathi
कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये रेड कार्पेटवर भारतातील अनेक अभिनेत्री आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवत आहेत.
अभिनेत्री उर्वशी रौतेलाने लाल मिरची बनून लोकांचे हृदय घायाळ केले.
सोशल मीडियावर अभिनेत्रीचा रेड कारपेट लुक व्हायरल होत आहे.
कान्स फिल्म फेस्टिवलमधील उर्वशीचा दूसरा आणि रेड कार्पेटवरील हा पहिला लुक आहे.
रेड कार्पेटसाठी उर्वशीने लाल मोत्यांचा ऑफ-शोल्डर बॉडीकॉन गाउन निवडला आहे.
या गाउनवरील अरबी भाषेत काही मेसेज लिहिला आहे. उर्वशीने लाल रंगाच्या टोनसोबत स्मोकी-आय शॅडो लुक निवडला आहे.
बॉडीकॉन ड्रेसमध्ये उर्वशीने आपली परफेक्ट फिगर फ्लॉन्ट केली आहे.
या लाल ड्रेसमध्ये उर्वशी खूपच हॉट दिसत असून तिने मिनिमम मेकअप कॅरी केला आहे.
उर्वशीने लाल परी बनून कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कारपेटवर आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवला.
महाकुंभात कोट्यावधी भाविकांची हजेरी
Photo Credit: PTI
पुढील स्टोरी क्लिक करा