निळ्या रंगाची लिपस्टिक लावून उर्वशीचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा

By Aarti Vilas Borade
May 20, 2023

Hindustan Times
Marathi

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्वात मोठा फिल्म फेस्टिव्हल म्हणजेच कान्स फिल्म फेस्टिव्हल आयोजित केला गेला आहे

अभिनेत्री उर्वशी रौतेला देखील कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी झाली होती

उर्वशीने कान्सच्या रेड कार्पेटसाठी केलेल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे

उर्वशीने निळ्या रंगाचा लॉंग गाऊन घातला होता. त्यावर साजेशी अशी ज्वेलरी परिधान केली होती.

उर्वशीने केलेल्या मेकअपने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे

उर्वशीने निळ्या रंगाची लिपस्टिक लावली आहे. त्यावर छान असा मेकअप केला आहे

या डीप नेक गाऊनमध्ये उर्वशी अतिशय सुंदर दिसत आहे

आजपासून या ५ राशींना शुभ काळ सुरू