बटाटे वजन कमी करण्यास मदत करू शकतात का?

Pexels

By Hiral Shriram Gawande
Sep 09, 2024

Hindustan Times
Marathi

बटाट्यामध्ये फायबर आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रवासाला गती मिळेल.

Pexels

बटाट्यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. व्हिटॅमिन सी, बी६ आणि पोटॅशियम यांसारखे महत्त्वाचे पोषक घटक जास्त असतात.

Pexels

बटाट्याचा रस पिण्याचे शरीरासाठी आश्चर्यकारक फायदे आहेत.

Pexels

शरीर तंदुरुस्त ठेवते. बटाट्याच्या रसाचे सेवन केल्याने डोळे, त्वचा आणि मज्जासंस्थेचे आरोग्य सुधारते.

Pexels

बटाट्याचा रस हृदयाचे आरोग्य सुधारतो. उत्तम रोगप्रतिकारक शक्ती कारणीभूत ठरते.

Pexels

बटाटे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि ट्रायग्लिसराइड्सचा धोका वाढवत नाहीत असे अनेक अभ्यास सुचवतात.

Pexels

हृदयाचे रक्षण करणारे पदार्थ