जास्त सफरचंद खाल्ल्याने समस्या उद्भवू शकतात का?

pixabay

By Hiral Shriram Gawande
Apr 08, 2024

Hindustan Times
Marathi

तुम्ही दिवसातून एक सफरचंद खाल्ले तर तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही, ही म्हण तर तुम्हाला माहीत असेलच.

pixabay

पण सफरचंद जास्त प्रमाणात खाल्ल्यास काही दुष्परिणाम होऊ शकतात. त्याबद्दल येथे पहा.

Pexels

जास्त सफरचंद खाल्ल्याने पचनाच्या समस्या निर्माण होतात

Pexels

रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते

जास्त साखरेमुळे वजन वाढू शकते

Pexels

जास्त साखर शरीरात चरबी म्हणून साठण्याची शक्यता असते.

Pexels

यात आम्लता जास्त असते

यामुळे दात खराब होऊ शकतात

Pexels

सफरचंद फायदेशीर असले तरी ते कमी प्रमाणात घेणे चांगले.

Pexels

शनि जयंतीला हे  उपाय करा