मधुमेही रुग्णांनी काय खावे, काय खाऊ नये हे समजत नाही. जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही वांगी खाऊ शकता की नाही? विज्ञान या प्रश्नाचे उत्तर देते.
pixabay
ही भाजी कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. शरीरातील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठीही महत्त्वाची भूमिका बजावते.
pixabay
वांग्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. वांग्यातील पोटॅशियम शरीरातील डिहायड्रेशन दूर करते आणि रक्त प्रवाह सुरळीत ठेवते.
pixabay
वांग्याचे ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही. हे पिष्टमय पदार्थ नसलेले अन्न आहे. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स १५ आहे. त्यामुळे मधुमेही रुग्णांसाठी ते उपयुक्त आहे.
pixabay
फायबरने भरपूर असलेली ही भाजी बद्धकोष्ठतेची समस्या देखील बरी करते. वांग्यातील फोलेट ॲनिमियापासून बचाव करते.
pixabay
यामध्ये तयार होणारे ग्लायकोआल्कलॉइड्स त्वचेच्या कर्करोगापासूनही बचाव करतात.
pixabay
मधुमेह असलेले त्यांच्या आहारात विविध प्रकारच्या वांग्यांचा समावेश करू शकतात.
pixabay
अनेकांना वांग्याची एलर्जी असते. त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वांगी खाऊ नयेत. कारण एलर्जीचा त्रास वाढला तर तो गंभीर स्वरूप घेऊ शकतो. त्यामुळे सुरुवातीला काळजी घ्या.