बीपी नियंत्रित करणारे पदार्थ

By Tejashree Tanaji Gaikwad
Jan 17, 2024

Hindustan Times
Marathi

केळ्यामध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे खनिजे रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.

नारळ पाण्यात असलेले पोटॅशियम रक्तदाब कमी करण्यास मदत करू शकते.

३ महिने रिकाम्या पोटी कच्च्या लसणाच्या २ पाकळ्या खाल्ल्याने रक्तदाब कमी होतो.

दररोज सकाळी भिजवलेले बदाम खाल्ल्याने त्यातील अँटीऑक्सिडंट्समुळे रक्तदाब कमी होतो

अक्रोडमध्ये असलेले कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ई रक्तदाब कमी करते.

रिकाम्या पोटी द्राक्षे खाल्ल्याने रक्तदाब कमी होतो.

उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी काकडी उत्तम ठरते  

ध्रुवीय अस्वलबाबत रंजक गोष्टी