शिल्पा शेट्टी कुंद्राची एकूण संपत्ती किती?
By
Aarti Vilas Borade
Apr 18, 2024
Hindustan Times
Marathi
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही कायमच चर्चेत असते
वयाच्या ४५ ओलांडल्यानंतरही ती अतिशय फिट आणि फाइन आहे
नुकताच शिल्पाचा पती राज कुंद्रावर ईडीने कारवाई केली
ईडीने नुकताच राजची ७२ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली
त्यानंतर आता शिल्पाकडे एकूण किती संपत्ती आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे
शिल्पाच्या उपन्नाचे साधन हे चित्रपट आणि जाहिराती आहेत
तिच्याकडे एकूण १३४ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले जाते
अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डी आहे तरी कोण?
पुढील स्टोरी क्लिक करा